नांदवडे येथे १ कोटी १० लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील नांदवडे, करंजगाव, कोनेवाडी आदींसह परिसरातील तब्बल ११ गावांमध्ये चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले.
![]() |
| आसगाव |
यावेळी शांतारामबापू पाटील, दिपक भरमू पाटील, माजी जि. प. सदस्य सचिन बल्लाळ, संजय गांधी निराधार कमिटी अध्यक्ष लक्ष्मण गावडे, विशाल बल्लाळ
![]() |
| कोनेवाडी |
अशोक कदम, संजय गावडे यांच्यासह प्रत्येक गावातील भाजपा बुथ प्रमुख, शक्ती प्रमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment