चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
नांदवडे (ता. चंदगड) येथील रहिवासी वैजू नारायण आपटेकर (वय 82) यांचे रविवारी (दि. १४) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहित मुली ,सुना ,जावई, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार (दि. १६) सकाळी आठ वाजता होणार आहे. निलजी तर येथील रणझुंझार हायस्कूलचे क्रीडाशिक्षक एन. व्ही. आपटेकर यांचे ते वडील होत.

No comments:
Post a Comment