![]() |
| सौ. सरस्वती लक्ष्मण भोगुलकर |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
गौळवाडी (ता. चंदगड) येथील रहिवाशी सौ सरस्वती लक्ष्मण भोगुलकर (माहेर धुमडेवाडी) वय ६५ वर्षे यांचे शुक्रवार दि. २६/१२/२०२५ रोजी निधन झाले. गौळवाडी येथील सेवा संस्थेचे क्लार्क परसू भोगुलकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, विवाहित चिरंजीव, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २९ रोजी सकाळी ८ वाजता गौळवाडी येथे होणार आहे.

No comments:
Post a Comment