चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालूक युज्ड कार डिलर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी मारूती दळवी तर उपाध्यक्षपदी अडकूरचे मोहसिन शेख यांची जिल्हा असोसिएशन मार्फत निवड करण्यात आली. हि निवड कोल्हापूर येथे कोल्हापूर जिल्हा युज्ड कार डिलर्स असोसिएशन च्या ६ व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमावेळी करण्यात आली. असोसिएशनच्या वतीने मारूती दळवी व मोहसिन शेख यांना मान्यवरांच्या हस्ते निवडपत्रे देण्यात आली.
यावेळी केडीसीसी बँक संचालक 'अर्जुन आबिटकर, सहाय्यक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर, आजरा नगराध्यक्ष अशोक चराटी, युवराज पोवार, आजरा पोलिस' निरिक्षक नागेश यमगर आदि मान्यवर उपस्थित होते. या निवडीबद्दल मारूती दळवी व मोहसिन शेख यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:
Post a Comment