
लक्ष्मी उर्फ गौराबाई लक्ष्मण वर्पे
चंदगड / प्रतिनिधी
रामपूर (ता. चंदगड) येथील उपसरपंच आप्पाजी लक्ष्मण वर्पे यांच्या मातोश्री श्रीमती लक्ष्मी उर्फ गौराबाई लक्ष्मण वर्पे (वय वर्ष ९६) यांचे ता. ६ मार्चला वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, तीन मुली, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment