कागणी येथील श्रीकांत देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2026

कागणी येथील श्रीकांत देसाई यांचे निधन

श्रीकांत देसाई

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

कागणी (ता. चंदगड) येथील श्रीकांत आण्णा देसाई  (वय ६२) यांचे शुक्रवारी (दि. ३) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. 6) सकाळी होणार आहे. बेळगाव येथील राणी पर्वती देवी पदवी महाविद्यालयाचे कर्मचारी अण्णासो देसाई यांचे ते वडील होय.

No comments:

Post a Comment