सांबरे येथील राजाराम पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

02 May 2026

सांबरे येथील राजाराम पाटील यांचे निधन

राजाराम पाटील

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील राजाराम निंगाप्पा पाटील (वय ८८) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी एक मे 2026 रोजी रात्री आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा दोन मुली सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी 3 मे 2026 रोजी सकाळी होणार आहे. कोवाड (ता. चंदगड) येथील दर्पण फोटो स्टुडिओचे मालक संजय पाटील यांचे ते चुलत काका होय. किणी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील यांचे ते सासरे होत.

No comments:

Post a Comment