पत्रकार विलास कागणकर यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

26 October 2026

पत्रकार विलास कागणकर यांना पितृशोक

चंदगड : सी एल वृत्तसेवा

        तावरेवाडी (ता. चंदगड) येथील बाबूराव गोविंद कागणकर (वय ७६) यांचे सोमवारी (दि. २६) ऑक्टोबर २०२६ निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड तालुका प्रेस क्लबचे सदस्य, पत्रकार व अखिल भारतीय ग्राहक मंचचे जिल्हा कार्यकारणी सदस्य विलास कागणकर यांचे ते वडील होते. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment