चंदगड / प्रतिनिधी
गवसे (ता. आजरा) येथे गडहिंग्लज येथील
केदारी रेडेकर धर्मादाय रूग्णांलय व गारगोटी येथील स्वर्गीय सुशिलादेवी आनंदराव
आबिटकर हेल्थ फौंडेशन व आजरा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मोफत आरोग्य तपासणी उपचार
शिबीर पार पडले. यावेळी केदारी रेडेकर फौंडेशनचे उपाध्यक्ष युवा नेते अनिरुध्द रेडेकर, माजी जि. प. सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, शिवसेना जिल्हा संघटक व नगरसेवक संभाजी पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख राजु सांवत, कारखाना संचालक
जितेंद्र टोपले, तालुका आरोग्य अधिकारी उद्यकुमार कोळी, गवसे सरपंच कल्पना परीट, भादवण सरपंच संजय
पाटील, शिवसेना उपतालुका प्रमुख देवराज भाडभगत, सिध्दार्थ तेजम,
प्राथमिक शाळा गवसेचे
मुख्याध्यापक श्री. प्रभु, मंजुर मुजावर, युवराज पाटील, नंदु गुरव, दशरथ कांबळे, विश्वास गवळी, सुनिल डेळेकर, प्रकाश कविटकर, सदाशिव पाटिल, दत्ता पाटिल प्रमुख उपस्थिती होते.
1 comment:
Grate job
Post a Comment