शिनोळी येथे रविवारी दौलत संदर्भात कामगारांची बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

19 January 2019

शिनोळी येथे रविवारी दौलत संदर्भात कामगारांची बैठक


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
अर्थिक संकटात सापडलेला हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेण्याची तयारी चंदगड तालुका खरेदी -विक्री संघाने दर्शवली आहे. यासदंर्भात दौलतच्या कामगाराच्यां सोबत चर्चा करण्याची बैठक रविवारी (ता. २०) रोजी सकाळी ११ वाजता शिनोळी येथील तालुका संघाच्या खत कारखान्याच्या सभागृहात बोलवण्यात आली आहे. तरी सर्व कामगारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार संघटनेचे प्रदिप पवार व सुरेश भातकांडे यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment