महात्मा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुनिल कुंभार यांना जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2019

महात्मा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुनिल कुंभार यांना जाहीर

सुनिल कुंभार
दौलत हलकर्णी/ प्रतिनिधी
डॉ. पजांबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद महाराष्ट्र यांचे मार्फत दिला जाणारा मानाचा राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुनिल कुंभार यांना जाहीर झाला आहे.
कोवाड (ता. चंदगड) गावचे सुनिल जि.प. शाळा निट्टूर येथे अद्यापक म्हणुन कार्यरत आहेत. आदर्श विद्यार्थी घडविण्याच्या उदात्त हेतुने केलेले कार्य उपक्रमशिल व तत्रंशिल म्हणुन सुरु असल्याच्या कार्याची दखल पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आली. पुरस्काराचे वितरण लातुर येथे रविवार १७ फेब्रुरवारी रोजी कामगारमंत्री सभांजी पाटील निलंगेकर, परीषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पु भोयर, शिक्षक आमदार विक्रम काळे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.

No comments:

Post a Comment