ब्रम्हाकुमारी शाखा हुपरीमध्ये पत्रकार स्नेह मिलन कार्यक्रमात नगरसेवक अमजद नदाफ, पत्रकार संघ अध्यक्ष सुधाकर निर्मळे, सुनंदा बहेनजी, शोभा बहेनजी व ब्रम्हकुमारी परिवार. |
हुपरी / प्रतिनिधी
नकारात्मक बातम्या मधील वाचकांची रुची बदलण्यासाठी पत्रकाराच्या मध्ये सकारात्मकता वाढीस लागणे आवश्यक आहे. त्यासाठी आध्यात्मीकतेची जोड गरजेची आहे.आध्यात्मीकता मानसातील चागुलपणाचा शेाध घेते.पत्रकारीतेमध्ये सकारात्मक्रता आली तर समाजातील चागल्या घडामोडीचा वेध घेतला जाईल. असे प्रतिपादन राजयोगीनी सुनंदा बहेनजी यांनी हुपरी येथील पत्रकार स्नेह मिलन कार्यक्रमात बोलताना केले. ब्रम्हकमारी केंद्र हुपरी व कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सुरवातीला हुपरीच्या ब्रहमाकुमारी केद्राच्या संचालिका सुनिता बहेनजी ब्रहमाकुमारी विद्यालयाचा सक्षिप्त परिचय व मिडियाविंगची माहिती दिली. त्यानंतर इस्लामपूर केद्राच्या संचालिका शोभा बहेनजी तनाव मुक्ती साठी राजयोग या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. पत्रकारानाही दैनदिन जीवनात विविध ताण तणावांना सामोरे जावे लागते. राजयोग व मेडिस्टेशन च्या माध्यामातुन तणावातून मुक्त होता येईल.असे शोभा बहनजी यांनी मत व्यक्त केले.या प्रसंगी सुनंदा बहेनजी यांच्या हस्ते नगरसेवक अमजद नदाफ, पत्रकार संघ अध्यक्ष सुधाकर निर्मळे,अनिल तोडकर, नंदकुमार कांबळे, प्रा. भास्कर चंदनशिवे, बाळासाहेब हाराळे ,दिनेश डांगे,प्रा अशोक शिंदे, मुबारक शेख, बाळासाहेब चोपडे आदी प्रत्रकांराचा सन्मान करण्यात आला. त्यांनी मनोगते व्यक्त केलीे.
हातकंणगले तालूका प्रा. रविंद्र पाटील, सचिनकुमार शिंदे,संतोष सणगर, दीपक यादव,विवेकानंद स्वामी, तानाजी पाटील, अजित लटके, टिपू सनदी, रविंद्र जत्राटकर, इरफान मुजावर, संजय साळुंखे, शिरीष आवटे, उत्तम कागले, संभाजी भाळवर, शहानवाज मोमीन, राजेंद्र शिंदे, सलीम खतीब, संदिप शिंदे, सम्राट सणगर, नामदेव सुर्यवंशी, भाऊसाहेब फास्के, शरीफ मनुभाई, अल्लाऊ मुल्ला, रंगराव बन्ने, शिवाजी एडवान, बाळासाहेब वठवे, प्रतिक निंबाळकर, शिवाजी फडतारे, अशोक शिंदे, धनंजय धायगुडे, दिपक पाटील, आनंदा आवटे, गुरूदास झुंजार, सुर्यकांत चिपरे, संभाजी माने, विठ्ठल मोहिते, कागल तालुक्यातून प्रा. भास्कर चंदनशिवे, नंदकुमार कांबळे, एन.एस. पाटील, कृष्णात कोरे,तानाजी पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश नाईक, संजय कांबळे, अनिल पुजारी, मनोज हेगडे, आदी ५२ पत्रकार उपास्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वसंत भाईनी केले तर रघूनाथ भाईनी आभार मांनले. तदनंतर सर्वांनी ब्रह्माभोजनाचा आस्वाद घेतला.
No comments:
Post a Comment