महीपाळगड कडून बेळगांवकडे जाणारी वैजनाथ मदिंरच्या मागील वळणावर पलटी झालेली कर्नाटक डेपोची बस.
|
महीपाळगड कडून बेळगांवकडे जाणारी कर्नाटक डेपोची बस (KA22,F1791) वैजनाथ मदिंरच्या मागील वळणावर पलटी झाली. बसमध्ये जवळपास १५ प्रवासी बेळगांवला जात होते. बसमधील जवळपास सर्वच प्रवासी किरकोळ जख्मी झाले. तर सरीता सूबराव भोसले ( वय ५५ ) यांच्या कमरेला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दहा वर्षापुर्वी याच ठिकाणी असाच अपघात झाला होता.
No comments:
Post a Comment