माणगाव येथे गटर बांधकामाचा शुभारंभ करताना सरपंच सौ . अश्विनी कांबळे सोबत ग्रामस्थ |
माणगाव (ता . चंदगड) येथे14 व्या वित्य आयोगामधून वांद्रे यांच्या घरापासून ते रोकडे महाराज यांच्या घरापर्यंतचे गटार आरसीसी बांधकामाचा शुभारंभ सरपंच सौ. आश्विनी जयवंत कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपसरपंच बाबू दुकळे ,तंटामुक्त अध्यक्ष जयवंत सुरुतकर, ग्रा.प. सदस्य गुंडू मेटकूप्पी, बाळू नाईक यांच्यासह अशोक होनगेकर, शिवाजी फडके , शट्यापा चिंचणगी , शिवाजी नौकुडकर, जोतिबा सुतार , एम.एन. शिवनगेकर , चंद्रकांत फडके, प्रकाश पाटील, वसंत सुतार , पिंटू सुतार , सागर सातुनकर , सौ वांद्रे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .
No comments:
Post a Comment