वेस्टर्न महाराष्ट्र स्टुडन्ट गेम्स चॅम्पियनशिप कबड्डीमध्ये फैज सय्यदचे यश - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2019

वेस्टर्न महाराष्ट्र स्टुडन्ट गेम्स चॅम्पियनशिप कबड्डीमध्ये फैज सय्यदचे यश

चंदगड येथील फैज अल्ताफ सय्यद आपल्या आई-वडिलांच्यासोबत.
चंदगड / प्रतिनिधी
वेस्टर्न महाराष्ट्र स्टूडेंट गेम चॅम्पियनशीप अरबी स्पर्ट्स आयोजित  कबड्डीमध्ये  फैज अल्ताफ सय्यद याने यश संपादन केले. फैज इयत्ता नववीमध्ये उर्दू हायस्कूल चंदगड येथे प्राथमिक शिक्षण सुरू असून कोल्हापूर येथे झालेल्या स्टुडन्ट गेम चॅम्पियनशिपमध्ये कबड्डी त  45 किलो वजनाच्या गटात  याने यश संपादन करून सिल्व्हर पदक मिळवले आहे. नेपाळमध्ये होण्याऱ्या स्पोर्ट्स गेम साठी सिलेक्शन झाले आहे. या स्पर्धेसाठी चंदगड शाळेचे शिक्षक अमजत काजी व निहाल बेगुलजी तुरंबेचे क्रीडा शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

No comments:

Post a Comment