निटूर कुस्ती मैदान पै. बाळु पुजारी ने केले पै.रविचंद्रला हप्ता डावावर चितपट - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2019

निटूर कुस्ती मैदान पै. बाळु पुजारी ने केले पै.रविचंद्रला हप्ता डावावर चितपट

निट्टूर (ता. चंदगड) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती गोपाळराव पाटील, गोविंद पाटील व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
निटूर (ता. चंदगड) येथे बलभिम तालिम मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयूक्त विद्यमाने आयोजित केलेल्यया  कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती इचलकरंजीच्या महाराष्ट्र चॅम्पियन पै.बाळू पुजारी याने विजापूरचा कर्नाटक केसरी पैलवान रविचंद्र मुद्देबिहाळ याला वीस मिनिटाच्या लढतीनंतर हप्ता डावावर चितपट करत भैरवनाथ दूध केसरी किताब व चषक पटकावला. 
प्रारंभी आखाड्याचे पूजन पै.गावडू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रथम क्रमांकाची कुस्ती गोपाळराव पाटील यांच्या व द्वितीय क्रमांकाची कूस्ती उद्योजक रमेश रेडेकर यांच्या हस्ते लावण्यात आली.  क्रमांकाच्या कुस्ती पैलवान गणेश वाघमोडे इचलकरंजी बार्शी याने पैलवान यश माने मोतीबाग तालीम याला धीर तसा डा वावर चित्रपट केले चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत इस राशिवडे च्या ऋषिकेश पाटील याने निर्विवाद निर्णय ही मोतीबाग यास गुणावर हरवले पाचव्या क्रमांकाची ची कुस्ती कृष्णा कांबळे मोतीबाग याने रमेश शिंदे दरगा तालीम याला निकाली डावावर चितपट केले प्रशांत चापगाव दर्गा विरुद्ध अतुल डावरे मोतीबाग यांच्यातील सहा क्रमांक वी कुस्ती बरोबरीत सुटली क्रमांक सातशे कुस्ती सौरभ पाटील राशिवडे याने तुषार जगताप इचलकंजी वर निकाली रावणावर विजय मिळविला आठव्या नंबरच्या वेगवान कुस्ती अनेक कार चौगुले राशिवडे याने किरण अष्टांगी बेळगाव यास पराभूत केले नऊ क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान वैभव शेटे इचलकंजी याने वरच्या रुपेश धर्मो जीवर झोली डावावर विजय मिळविला दहा क्रमांकाच्या कुस्तीत इंद्रजीत मगदूम मोतीबाग याने भीमा मुगुळकोड दर्ग्यावर विजय मिळविला याशिवाय आतुरतेने शैलेश चव्हाण इचलकंजी विजयी विरुद्ध प्रतीक मेहतर राशिवडे शहरुख मुलांनी मोतीबाग विजयी विरुद्ध फिल्म शिनोळी विनायक गुरव शहापुर विजयी विरुद्ध सागर मोरे इचलकंजी स्वप्नील पाटील मोतीबाग विजय विरुद्ध महेश मुद्देबिहाळ विजापूर लोहित मुद्देबिहाळ विजापूर विजय विरोध अक्षय पाटील कोल्हापूर रवी उत्पन्नावर दर्गा बेळगाव विजय विरुद्ध सागर राजगोळकर कुऱ्हाड शंकर चिक्की मोजे वारी दर्गा विजय विरुद्ध नागेश मुद्देबिहाळ विजापूर संभाजी पाटील निटूर विजयी विरोध सुरज राउत दाटे या कुस्त्या आकर्षक झाल्या वादग्रस्त ठरलेली संग्राम ओलेकर इचरकंरजी विरुद्ध निरंजन यकुर यांच्यातील कुस्ती सह नितीन पाटील मोतीबाग विरुद्ध सुजित कणेकर राशिवडे यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली भीमा कुरबुर यांच्या मार्फत दरवर्षी लावली जाणारी जंगी मेंढ्यांची कुस्ती शब्बीर शेख मोतीबाग त्याने रवी पाटील तूर्केवडी याचं चितपट करून जिंकली आखाडा पूजन गावडु निंगाप्पा पाटील यांच्या हस्ते झाले.

 यावेळी गोपाळराव पाटील रमेश रेडेकर प्रभाकर खांडेकर घरात कुंडल गोविंद पाटील यल्लाप्पा चांगोजी पाटील अमोल सुतार सुरेश तंगी आदीसह प्रमुख पाहुणे म्हणून वस्ताद अमृता भोसले खूप महाराष्ट्र केसरी इचलकंजी वस्ताद पैलवान शिवाजी पिंगळे राष्ट्रकुल पद विजेते दर्गा बेळगाव आदींची उपस्थिती होती मैदानी पंच म्हणून मारुती नाईक मारुती वाडकर मारुती खंडाळे नरसु पाटील आदींनी काम पाहिले समोर लोणचं कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले सूत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले आभार भरत पाटील खवणे वाडकर यांनी मानले गंगाखेड परभणी येथून आलेला योग अभ्यास अंकुश खांडेकर याने कुस्ती मैदानात युवक व जीवन या यांची प्रात्यक्षिके दाखवून शौकिनांची वाहवा मिळवली या वेळी त्यांच्यावर शौकिनांनी रोग व बक्षिसांची वर्षाव केला याशिवाय कसबा सांगाव तालुका कागल येथील हनुमंत घुले व सहकाऱ्यांच्या र हलगी ने कुस्तीगीर व चौकी नात वीरश्री संचारली त्यांनीही शौकिनांनी उत्स्फूर्त दाद दिली पैलवान बाळू पुजारी व राशी चंद्र यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना गोपाळराव पाटील गोविंद पाटील व मान्यवर बाबू पुजारी व रविचंद्र यांच्यातील कुस्ती क्षण बाळू पुजारी ला भैरवनाथ दूध केसरी किताब देताना चेअरमन यल्लाप्पा पाटील व मान्यवर बॉक्स नेटवरच्या गुढीपाडवा कुस्ती मैदान किमान 83 वर्षाचा इतिहास असून या कुस्तीचे 1936 सालातील कुस्ती दंगलीचे हँडबिल सापडले असून तेव्हा या कुस्त्या तिकीट आणि होत्या या दुर्मिळ पनवेलचे त्या काळाच्या पन्नास पैलवानांचा नावाशी वाचन करण्यात आले.

No comments:

Post a Comment