चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृताची तात्काळ दखल, बेवारस अल्टो कार पोलीस चौकीमध्ये जमा - चंदगड लाईव्ह न्युज

07 April 2019

चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृताची तात्काळ दखल, बेवारस अल्टो कार पोलीस चौकीमध्ये जमा

तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील बेवारस असणारी अल्टो कार कोवाड पोलिस चौकीला ट्रॅक्टरने ओढून पोलिक चौकीकडे नेली.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे गेल्या महिन्याभरापासून बेवारस स्थितीत उभ्या असणाऱ्या अल्टो कार संदर्भातील सविस्तर वृत्त चंदगड लाईव्ह न्यूजने 6 एप्रिल 2019 रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तात्काळ दखल घेत कोवाड पोलीसांनी आज 7एप्रिल 2019 रोजी दुपारी ही कार ट्रॅक्टरच्या साह्याने कोवाड पोलीस चौकीमध्ये जमा केली. हे वृत्त वाचून या कारचा मालक कोवाड चौकीला येऊन गेल्याचे समजते. दिवसभर मात्र चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची सोशल मिडियावर चर्चा होती.



No comments:

Post a Comment