![]() |
सोहम पाटील |
मलतवाडी (ता. चंदगड) येथील सोहम परशराम पाटील याने समृद्धी प्रज्ञा शोध (एस. टी. एस.) परीक्षेमध्ये 100 पैकी 96 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरा क्रमांक मिळवला. त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या कोल्हापूर प्रज्ञा शोध (के. टी. एस.) परीक्षेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्याला शैलजा पाटील, पी. ए. पाटील, प्रतीक्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सद्या सोहम कोल्हापूर जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमध्ये पहिलीच्या वर्गात शिकत आहे.
No comments:
Post a Comment