कोवाड व कोनेवाडी पूरग्रस्ताना तूर्केवाडी मुस्लिम समाजातर्फे आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2019

कोवाड व कोनेवाडी पूरग्रस्ताना तूर्केवाडी मुस्लिम समाजातर्फे आर्थिक मदत

तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील मुस्लिम समाजाने कोवाड व कोनेवाडी पूरग्रस्तांना आर्थिक मदत दिली. 
चंदगड / प्रतिनिधी
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील मुस्लिम समाजाने ईद सण साधेपणाने साजरा करत कोवाड व कोनेवाडी येथील पूरग्रस्ताना रोख  20,000 रूपयांची आर्थिक करून सामाजिक बांधिलकी जपली. आपत्कालीन कार्यात आपणही मागे नाही हे दाखवून दिले. पूरात संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेल्या  कोवाड व कोनेवाडी येथील कूटूबांना तूर्केवाडी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इक्बाल अब्दुल शेख, उपाध्यक्ष खूदबूद्दीन खताल शेख,महबूब हसिम.शेख,अबूल उस्मान शेख,रियाज शेख आदी नी रोख रक्कम दिली.


No comments:

Post a Comment