आदीती हदगल |
चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. आदिती नितीन हलगल हिने कोल्हापूर जिल्हास्तरीय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धे मध्ये 272 गुणा मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला मुख्याध्यापक व्ही. जी. तुपारे यांनी अभिनंदन केले. ए. जी. बोकडे, पर्यवेक्षक एस. आर. देवण, क्रीडा शिक्षक तानाजी खंडाळे, नितीन हदगल, एस. एम. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातून रायफल शुटिंगमध्ये यश मिळवल्या बद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment