चंदगड / सी एल वृत्तसेवा
सध्याच्या कोरोना महामारीच्या भयभीत स्थितीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्देशित केलेले Arsenic Album-30 (Homeopathic) या कोरोनावर प्रतिबंधित टॅब्लेट्सचे मोफत वाटप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने हा उपक्रम केला. या वेळी ओंकार किरमटे, ज्ञानेश्वर धुरी, महेंद्र किरमटे, अमित मळेकर, भारत मासरणकर, शुभम किरमटे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment