पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याने अशोक मारुती भोगण जखमी - चंदगड लाईव्ह न्युज

18 June 2020

पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याने अशोक मारुती भोगण जखमी

अशोक मारुती भोगण
दौलत हलकर्णी / सी. एल. वृत्तसेवा
      दौलत सहकारी साखर कारखाण्याच्या (ता. चंदगड) वसाहती जवळ वास्तव्यास असणाऱ्या अशोक मारुती भोगण (वय -43) यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुण जख्मी केले.
     दौलत वसाहती जवळ राहणारे भोगण हे आज सकाळी साडे सहा वाजता घराच्या दारामध्ये उभा असतेवेळी अचाणक पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या उजव्या हाताला कुत्र्याचे दात लागुन मोठी जखम झाली आहे. चंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

No comments:

Post a Comment