चंदगड / प्रतिनिधी
भारतीय आर्मी तील वीर जवानांच्या पाठीशी सदैव जनता,राजकीय पक्ष, अधिकारी वर्ग पाठीशी खंबीरपणे उभे राहून एकतेचे दर्शन घडवत असते. आज छत्रपती संभाजी महाराज चौक चंदगड येथे भारत मातेसाठी रक्त सांडलेल्या... वीर जवानांना भाजपा कार्यकर्त्यांनी,पदाधिकारी व नगरसेवक आणि चंदगड ग्रामस्थ. यांच्या कडून श्रद्धांजली वाहण्यात आली... आणि संपुर्ण चायना वस्तुवर बहिष्कार घालण्याचा संकल्प करण्यात आला. या वेळी युवा जिल्हा उपाध्यक्ष्य सचिन पिळणकर ,जिल्हा युवा सचिव चेतन बांदिवड़कर 'तालुका उपाध्यक्ष्य संदीप नांदवडेकर', चंदगड शहर अध्यक्ष योगेश कुडतरकर व सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment