दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
कोविड 19 अर्थातच कोरोना संसर्ग कालावधीमध्ये हलकर्णी ( ता.गडहिंग्लज ) येथील पोलिस चौकीतील अधिकारी व कर्मचारी यांनी बजावलेल्या योग्य कार्याबद्द्ल ऍन्टी करप्शन फौंडेशन ऑफ इंडिया नॅशनल कॉडीनेरच्या शोभिता कोकीतकर याच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी गडहिंग्लज तालुका अध्यक्ष विनायक इंदुलकर, प्रसाद पाटील, पोलिस चौकीचे अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment