![]() |
चिन्मय पाटील |
बागीलगे तालुका चंदगड येथील चिन्मय नवनाथ पाटील वि मं चरण याने विविध परीक्षेत सुयश प्राप्त केले चिन्मयने समृद्धी प्रज्ञाशोध व मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेत राज्यात प्रथम तर गुरुमाऊली प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात दुसरा ,शाहूवाडी टॅलेंट सर्च मध्ये तालुक्यात दुसरा,टॅलेंट प्लस परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याच्या या यशाने तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे. त्याला आजोबा सदानंद पाटील,ग्रामस्थ तसेच सौ. माळी यांचे प्रोत्साहन मिळाले.
No comments:
Post a Comment