रा. क. पाटील गुरुजी यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2020

रा. क. पाटील गुरुजी यांना मातृशोक

रत्‍नाबाई कल्लाप्पा पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

            म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील रत्‍नाबाई कल्लाप्पा पाटील (वय 94) यांचे गुरूवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना जावई, नातवंडे असा परिवार आहे. धुमडेवाडी प्राथमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक रा. क. पाटील गुरुजी यांच्या त्या मातोश्री तर शिनोळी येथील केडीसिसी बँक शाखेचे कॅशियर सत्तूराम पाटील व पाटणे फाटा येथील रामलीला स्वीट मार्टचे विजय पाटील यांच्या त्या आजी होत्या.
No comments:

Post a Comment