अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंदगड आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धा निकाल, वाचा कोण ठरले अव्वल? - चंदगड लाईव्ह न्युज

10 September 2020

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंदगड आयोजित गणेशोत्सव सजावट स्पर्धा निकाल, वाचा कोण ठरले अव्वल?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तृतीय क्रमांक पटकवणारे स्वप्नील कुंभार यांना सन्मानचिन्ह देताना. 
चंदगड / प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंदगड च्या वतीने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत ४५ जणांनी सहभाग घेतला होता.  त्यात क्रमांक पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक - प्रसाद काळविटकर (कोवाड)द्वितीय क्रमांक -परशराम गावडे (जेलुगडे), तृतीय क्रमांक - स्वप्निल कुभांर (चंदगड) यांनी क्रमांक पटकावला. सहभागी स्पर्धकांना ई प्रमाणपत्रचे वाटप केले. हि स्पर्धा पार पाडण्यासाठी अमृत भिंगुडे, विनायक गावडे, ऋतिक नांगरे, ओंकार किरमटे  किरण पोवार, अनिकेत भाग्यवंत  यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment