*! आजचे राशी भविष्य !*
*: गुरूवार दि.२६ नोव्हेंबर २०२०*
*१)मेष*▪️ चीड चीड वाडेल.
*२)वृषभ*▪वायफळ खर्च टाळा.
*३)मिथुन*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .
*४)कर्क*▪️ वरीष्ठ तुम्हाला महत्त्वाचे काम देतील .
*५)सिंह ▪भाग्याची साथ आहे, यश लाभेल .
**६)कन्या ▪️आरोग्याची काळजी घ्या .
*७)तुळ*▪️शुभ काम करण्यासाठी उत्तम .
*८)वृश्चिक*▪ वाहन चालवत असताना योग्य ती काळजी घ्या .
*९)धनु* ▪️मुलाना वेळ घ्या .
*१०)मकर*▪घरात वातावरण प्रसन्न ठेवा .
*११)कुंभ*▪️प्रवास घडेल .
*१२)मीन*▪️बोलताना दुसऱ्याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्या .
ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव
No comments:
Post a Comment