आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २९ डिसेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

29 December 2020

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २९ डिसेंबर २०२० *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. २९ डिसेंबर २०२० !*


१) *मेष*▪मोठ्या लोकांचा सहवास ।घडेल.२) *वृषभ*▪️वडिलांच्या ज्ञानाचा लाभ  तुमच्या व्यवसायात  होईल.


 ३) *मिथुन*▪आज मुड उत्तम राहील.


४) *कर्क*▪️ पैशाची बचत करताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.५) *सिंह*▪️तुमच्या सहासाला वाव आहे.


६) *कन्या*▪️पाळीव प्राणि

घरेदी करु शकता.

७) *तुळ*▪ प्रेम संबद्ध दृढ होतील .


८) *वृश्चिक*▪️वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल.


९) *धनु*▪️आध्यात्मिक गोष्टित आनंद मिळेल.


१०) *मकर*▪️कामातअडथळे येऊ शकतात.


११) *कुंभ*▪तुमच्या कामात आईचे सहकार्य मिळेल.


१२) *मीन*▪️जोडीदार तुमच्या मताचा आदर करेल.


ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment