चंदगड तालुक्यातील 109 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर, वाचा कोणत्या गावात येणार महिलाराज? - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2021

चंदगड तालुक्यातील 109 ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर, वाचा कोणत्या गावात येणार महिलाराज?

चंदगड / प्रतिनिधी

       चंदगड तालुक्यातील 109 आरक्षण आज चंदगड येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात तहसिलदार विनोद रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले. सन २०२० ते २०२५ या सालासाठी हे आरक्षण जाहीर झाले आहे. 

       यावेळी हे जिल्हा परिषद सदस्य कल्लापा भोगण, अरुण सुतार यांच्यासह पंचायत समिती सभापती ड. सभापती अनंत कांबळे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोंडरे यांच्यासह विविध पक्षाचे पक्षप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

       हे आरक्षण नुकताच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीआधी जाहीर होणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. कोरोना कालावधीत कार्यकाल संपलेल्या 41 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सरपंच आरक्षणाविनाच झाल्या. त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये म्हणावी तशी चुरस नव्हती. मात्र आज सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने सद्यस्थितीला 41 ग्रामपंचायतीचे सरपंच निवडी होणार आहे.

 

  ग्रामपंचायतीचे नाव व आरक्षण

1) माणगाव, मलगड – ना. मा. प्रवर्ग (महिला)

2) कुदनुर – सर्वसाधारण महिला

3) कलिवडे, किटवडे – सर्वसाधारण महिला

4) अडकूर, मलगेवाडी – ना. मा. प्रवर्ग

5) कालकुंद्री – सर्वसाधारण महिला

6) लकीकट्टे – ना. मा. प्रवर्ग महिला

7) हलकर्णी – सर्वसाधारण

8) तुडये, मळवीवाडी – ना. मा. प्रवर्ग

9) सुरुते – सर्वसाधारण

10) कागणी, हुंदळेवाडी – अनुसूचित जमाती (महिला)

11) कामेवाडी – सर्वसाधारण महिला

12) दिंडलकोप, तळगुळी – ना. मा. प्रवर्ग (महिला)

13) चिंचणे – अनुसूचित जमाती

14) बुक्कीहाळ – सर्वसाधारण महिला

15) तुर्केवाडी, वैतागवाडी – सर्वसाधारण महिला

16) कोदाळी, गुळंब – सर्वसाधारण महिला

17) किणी – सर्वसाधारण

18) कानडी, पोवाचीवाडी – सर्वसाधारण महिला

19) उमगाव, न्हावेली – सर्वसाधारण महिला

20) नागनवाडी – सर्वसाधारण महिला

21) कोरज, कुर्तनवाडी, गंधर्वगड – अनुसूचित जाती

22) मुगळी, सोनारवाडी – सर्वसाधारण

23) होसूर – सर्वसाधारण

24) अलबादेवी – सर्वसाधारण महिला

25) सडेगुडवळे – सर्वसाधारण महिला

26) बुझवडे – सर्वसाधारण महिला

27) बागिलगे – सर्वसाधारण

28) तेऊरवाडी – सर्वसाधारण महिला

29) सरोळी - सर्वसाधारण महिला

30) करेकुंडी - सर्वसाधारण महिला

31) हल्लारवाडी – सर्वसाधारण

32) करंजगाव - सर्वसाधारण महिला

33) निट्टूर – सर्वसाधारण

34) कडलगे बुद्रुक – सर्वसाधारण

35) कडलगे खुर्द – सर्वसाधारण

36) ढोलगरवाडी - सर्वसाधारण महिला

37) राजगोळी खुर्द - सर्वसाधारण महिला

38) मोटणवाडी - सर्वसाधारण महिला

39) नागवे - सर्वसाधारण महिला

40) पाटणे – सर्वसाधारण

41) हेरे - सर्वसाधारण महिला

42) कोवाड - सर्वसाधारण महिला

43) आमरोळी, पोरेवाडी – सर्वसाधारण

44) सातवणे – अनुसूचित जाती

45) पार्ले – सर्वसाधारण

46) विंझणे – सर्वसाधारण

47) दाटे, बेळेभाट, नरेवाडी, वरगाव – सर्वसाधारण

48) कोलीक - सर्वसाधारण महिला

49) इब्राहिमपूर – सर्वसाधारण

50) कुरणी, धामापूर - सर्वसाधारण

51) जंगमहट्टी – अनुसूचित जाती (महिला)

52) नागरदळे - सर्वसाधारण महिला

53) हिंडगाव,फाटकवाडी – सर्वसाधारण

54) कोकरे, आडुरे – सर्वसाधारण

55) राजगोळी बुद्रुक, यर्तनहट्टी - सर्वसाधारण महिला

 

56) शिनोळी खुर्द – सर्वसाधारण

57) वाघोत्रे - सर्वसाधारण महिला

58) इसापूर – सर्वसाधारण

59) आसगोळी – सर्वसाधारण

60) आसगाव-हंबीरे-चुरणीचावाडा, सुळये – ना. मा. प्रवर्ग

61) मजरे कार्वे – ना. मा. प्रवर्ग (महिला)

62) देवरवाडी – ना. मा. प्रवर्ग (महिला)

63) बसर्गे, गौळवाडी – अनुसूचित जाती

64) म्हाळेवाडी – सर्वसाधारण

65) धुमडेवाडी – सर्वसाधारण

66) मौजे व मजरे शिरगाव – ना. मा. प्रवर्ग

67) काजिर्णे – इ. म्हाळूंगे – सर्वसाधारण

68) शिरोली, सत्तेवाडी – सर्वसाधारण

69) उत्साळी – ना. मा. प्रवर्ग

70) गवसे – ना. मा. प्रवर्ग (महिला)

71) जांबरे – सर्वसाधारण

72) भोगोली – सर्वसाधारण

73) बोजुर्डी, मोरेवाडी – सर्वसाधारण महिला

74) गणुचीवाडी – सर्वसाधारण

75) केरवडे-वाळकुळी – सर्वसाधारण

76) तांबुळवाडी - सर्वसाधारण महिला

77) जट्टेवाडी – ना. मा. प्रवर्ग (महिला)

78) डुक्करवाडी – अनुसुजित जाती (महिला)

79) गुडेवाडी - ना. मा. प्रवर्ग (महिला)

80) कोनेवाडी - सर्वसाधारण महिला

81) किटवाड – ना. मा. प्रवर्ग (महिला)

82) दुंडगे – ना. मा. प्रवर्ग

83) तडशिनहाळ व सुपे – सर्वसाधारण

84) माडवळे – अनुसूचित जाती (महिला)

85) मुरुकटेवाडी – ना. मा. प्रवर्ग

86) मौजे कार्वे – सर्वसाधारण महिला

87) शिनोळी बुद्रुक – अनुसूचित जाती

88) ढेकोळी-ढेकोळीवाडी – ना. मा. प्रवर्ग

89) हजगोळी – अनुसूजित जाती

90) खालसा म्हाळुंगे - ना. मा. प्रवर्ग (महिला)

91) सुंडी - अनुसूजित जाती

92) कौलगे – सर्वसाधारण

93) महिपाळगड – ना. मा. प्रवर्ग (महिला)

94) नांदवडे, शेवाळे – अनुसूजित जाती (महिला)

95) गुडवळे, खामदळे – ना. मा. प्रवर्ग

96) आंबेवाडी – ना. मा. प्रवर्ग

97) कळसगादे – सर्वसाधारण

98) जेलुगडे – ना. मा. प्रवर्ग

99) लाकुरवाडी – ना. मा. प्रवर्ग (महिला)

100) शिवनगे – ना. मा. प्रवर्ग

101) मलतवाडी – सर्वसाधारण (महिला)

102) घुल्लेवाडी जक्कनहट्टी - सर्वसाधारण

103) मांडेदुर्ग – अनुसूजित जाती (महिला)

104) तावरेवाडी - सर्वसाधारण (महिला)

105) खालसा कोळींद्रे, खालसा सावर्डे, शिप्पूर – ना. मा. प्रवर्ग (महिला)

106) कानुर खुर्द व पिळणी – ना. मा. प्रवर्ग

107) पुंद्रा, कानुर बुद्रुक व बिजूर – ना. मा. प्रवर्ग (महिला)

108) मिरवेल – ना. मा. प्रवर्ग

109) केंचेवाडी – ना. मा. प्रवर्ग (महिला) 

No comments:

Post a Comment