आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

02 January 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. २ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. २ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*  शेतजमिनीच्या व्यवहारात लाभ होईल. 


२) *वृषभ*▪️महत्वाची बोलणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.


 ३) *मिथुन*▪️कोणत्याही अडचणीत धैर्याने सामोरे जाल.


४) *कर्क*▪️आप्तांच्या गाठी भेटी होतील.


५) *सिंह*▪️अनपेक्षीत खर्च करावा लागण्याची शक्यता.


६) *कन्या*▪️व्यवसायात नोकरांचे सहकार्य मिळेल.


७) *तुळ*▪कामात कटकटी वाढतील.


८) *वृश्चिक*▪️महत्वाची कामे झाल्यामुळें आनंदी राहाल.


९) *धनु*▪️आरोग्याची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️भागीदारीतील व्यवहारात लाभ होईल.


११) *कुंभ*▪वाहन चालवतांना  काळजी घ्या.


१२) *मीन*▪️जोडीदार तुम्हाला सहकार्य करतील.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment