आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ५ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ५ जानेवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. ५ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️मुलांकडून अपेक्षित गोष्टी घडतील.


२) *वृषभ*▪स्थावर मालमत्तेतील गुंतवणुक लाभदायक राहील.


 ३) *मिथुन*▪️नवीन योजना यशस्वी होऊन आकार घेतील.


४) *कर्क*▪️घरातीत वातावरण प्रसन्न राहील.


५) *सिंह*▪️आध्यात्मिक गोष्टित मन रमेल.


६) *कन्या*▪️शत्रूशी झगडण्यात शक्ती वाया जाईल.


७) *तुळ*▪कोर्टाच्या कामात  काही कामे मनासारखी होतील.


८) *वृश्चिक*▪️वरिष्ठ तुमच्या कामावर नाराज होऊ शकतात.


९) *धनु*▪️आत्मविश्वास वाढेल.कामे उत्तम होतील.


१०) *मकर*▪️अडचणीत वाढ होईल. आज सावधपणे वागा.


११) *कुंभ*▪जोडीदाराचे सहकार्य तुमच्या मनासारखे मिळेल.


१२) *मीन*▪️स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. 

  ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment