*🟣आजचे राशीभविष्य*
*!शुक्रवार दि. २६ मार्च २०२१ !*
१) *मेष* ▪ संतति संबंधी चांगली बातमी काणी येईल.
२) *वृशभ*▪कामाच्या ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल.
३) *मिथुन* कमिशनवर काम करनाऱ्याना नवीन काम मीळेल.
४) *कर्क*▪संततिसाठी आज त्याच्यां आवडीचे बेत करा .
५) *सिंह*▪️आज मन प्रसन्न असेल.
६) *कन्या*▪प्रकृतीची काळजी घ्या. जुने आजार डोके वर काढू शकतात.
७) *तळ* कोर्टातील कामात यश मिळेल.
८) *वृश्चिक* हाती घेतेलेल्या कामात अचानक यश मिळेल .
९) *धनु* महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.
१०) *मकर* औषध घेताना योग्य ती काळजी घ्या.
११) *कुंभ* विवाहाची बोलणी पूर्ण होतील.
१२) *मीन*▪ थोरा मोठ्यांचा सल्ला घ्या.
*💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*
*वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment