आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २० एप्रिल २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

20 April 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २० एप्रिल २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि २० एप्रिल २०२१ !*


१) *मेष*▪️व्यवसायात नवीन संधी मिळतील.

 .


२) *वृषभ*▪आपल्या जुन्या मित्राचे सहकार्य मिळेल .


 ३) *मिथुन* ▪प्रासंगिक भान ठेवून निर्णय घ्या.


४) *कर्क*▪घरात आनंदी वातावरण राहील.


५) *सिंह*▪️ आध्यात्मिक गोष्टित मन लागेल.


६) *कन्या*▪पाळीव प्राणी खरेदीसाठी चागंला दिवस आहे.


७) *तुळ*▪️व्यवसायात यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.



९) *धनु*▪जोडीदाराच्या मताचा आदर करा.


१०) *मकर*▪️विवाह सबंधी बोलणी करायला हरकत नाही .

११) *कुंभ*▪️हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.


१२) *मीन*.▪️भाग्याची साथ मिळेल.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment