सातवणे येथील सावित्री मासरणकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2021

सातवणे येथील सावित्री मासरणकर यांचे निधन

सावित्री मासरणकर 

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

       सातवणे (ता. चंदगड) येथील सावित्री बयाप्पा मासरणकर ( वय ७० ) यांचे दि.  २७  जुन रोजी अल्पशा आजाराने  आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मूलगा, सुन, चार मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन  मंगळवार दि. २९ रोजी आहे.
No comments:

Post a Comment