कुदनूरचे प्रा. डॉ. राहुल पवार यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

19 July 2021

कुदनूरचे प्रा. डॉ. राहुल पवार यांना मातृशोक

 

लिनी वसंतराव पवार

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

कुदनूर (ता. चंदगड) येथील सिद्धेश्वर महिला सहकारी दूध संस्थेच्या संस्थापक चेअरमन  लिनी वसंतराव पवार (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने सोमवार दि. 19 रोजी बेळगाव येथील खासगी दवाखान्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. बेळगाव (गांधीनगर) येथील नलिनी क्लीनिकचे संचालक, कुदनूर येथील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तसेच बेळगावातील केएलई संस्थेच्या होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या फिजिओलॉजी व  बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. राहुल पवार यांच्या त्या मातोश्री होत. माणगाव येथील पुणेस्थित अभियंता संदीप लांडे यांच्या त्या सासू होत.
No comments:

Post a Comment