चंदगड येथील दस्तगीर आगा यांचे आकस्मिक निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2021

चंदगड येथील दस्तगीर आगा यांचे आकस्मिक निधन

दस्तगीर आगा
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील दस्तगिर अल्ली आगा (वय - 65) यांचे गुरुवारी सायंकाळी आकस्मिक दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते चंदगड एज्युकेशन सोसायटी चंदगडचे सेक्रेटरी, मदरसा अरबिया कासिमउल उलूम चंदगडचे संस्थापक संचालक, चंदगड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व चंदगड अर्बन बँकेचे माजी व्हा. चेअरमन होते. चंदगडचे ग्रामीण रुग्णांलय उभारणीसाठी त्यांनी हातभार लावला होता. सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग होता. No comments:

Post a Comment