गोकुळ संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा हंबीरे येथे सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

20 August 2021

गोकुळ संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर यांचा हंबीरे येथे सत्कार

 

गोकुळ संचालिका श्रीमती अंजना रेडेकर व हंबीरे ग्रामस्थ

चंदगड /  प्रतिनिधी

           हंबीरे (ता. चंदगड) येथे गोकुळच्या नूतन संचालिका श्रीमती .अंजना रेडेकर यांच्या सत्कार  सामाजिक कार्यकर्ते  महादेव गुरव (रेडेकर/शिंत्रे प्रेमी गट) यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले होते. 

        सदर कार्यक्रम प्रसंगी माजी जि. प. सदस्य राजेंद्र परीट, सरपंच संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ पारसे, शहा साहेब, निळकंठ दाणी (चंदगड),  श्री. राऊत (सेक्रेटरी बुजवडे), दत्तू नाईक (सरपंच असगाव), शामराव गावडे, परशराम गावडे (आसगाव), शिवाजी गावडे (खा. म्हाळुंगे), संतोष बागवे  (पाटणे), विठ्ठल बागडी (बेळेभाट), युवराज पाटील (कोनेवाडी), संदीप गावडे (नागणवाडी) अप्पासाहेब पाटील, शाहू पाटील, नाना पाटील (हंबीरे), शंकर गावडे, गोपाळ गावडे (जंगमहट्टी), विठ्ठल रोड (चुरणीचा वाडा), सुभाष लंबोर (बांद्राईवाडा), महादेव धुरी, शामराव कांबळे, विश्वनाथ गावडे (सुळये), रवी कसबल्ले (चंदगड), रामलिंग गुरव (तडशिनहाळ), परशराम निट्टूरकर, वैजू गावडे, हणमंत रेडेकर, रामचंद्र पवार, विनायक कुंभार,संभाजी कोळसेकर, संदीप गावडे (लाकुरवाडी), गजानन पाटील ( राधानगरी) परशराम मळविकर, अजय गावडे, बाळू शिंदे, सुभाष जाधव (नांदवडे), तातोबा गुरव (दाटे) तसेच चंदगड तालुक्यातील रेडेकर/शिंत्रे प्रेमी गट, कार्यकर्ते, विविध दूध संस्थांचे पदाधिकार, आजरा कारखाना कर्मचारी व ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 comment:

Post a Comment