संग्रहित छायाचित्र |
चंदगड / प्रतिनिधी
पारगडच्या पायथ्याशी असलेल्या मिरवेल गावच्या हद्दीत आज मृतावस्थेत सांबर अढळून आले.पारगडचे सरपंच संतोष पवार यांच्या निदर्शनास हे मृतावस्थेतेतील सांबर अढळून आले.
कोनाळकट्टा - मोर्ले मार्गे मिरवेल गावाकडे सरपंच संतोष पवार व सूर्यकांत पवार हे आपल्या दुचाकीवर येत असताना रस्त्याच्या बाजूला मृतावस्थेत सांबर अढळून आले.या सांबरा वर जंगली कुत्र्यांनी (कोळसूंद्री)हल्या करून ठार केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या बाबत सरपंंच पवार यानी वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे.
No comments:
Post a Comment