कुणाल विभूतेला समाजरत्न -बालकलाकार पुरस्कार प्राप्त - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2021

कुणाल विभूतेला समाजरत्न -बालकलाकार पुरस्कार प्राप्त

कुणाल राजेश विभूते

आजरा / सी. एल. वृत्तसेवा

            सुभाष गल्ली,आजरा येथील फांदी सिनेमाचा बाल कलाकार कुणाल राजेश विभूते यास युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजरत्न (उत्कृष्ठ बाल कलाकार) हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्याचेवर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशात वडील राजेश विभूते, आई सौ. पूजा, भाऊ कृष्णा यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment