सातवणे येथील संगीता लोहार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2021

सातवणे येथील संगीता लोहार यांचे निधन

संगीता महादेव लोहार
चंदगड / प्रतिनिधी 
    सातवणे (ता. चंदगड) येथील रहिवाशी सौ.संगीता महादेव लोहार (वय वर्षे ३२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुलगे,दीर, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार दि.१७ रोजी सकाळी आहे.


No comments:

Post a Comment