श्री शिवशक्ती हायस्कुल व. ज्युनिअर कॉलेज अडकूर येथे शिक्षक दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2021

श्री शिवशक्ती हायस्कुल व. ज्युनिअर कॉलेज अडकूर येथे शिक्षक दिन साजरा

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे शिक्षक दिनाला उपस्थित  विद्यार्थीनी

तेऊरवाडी  / सी. एल. वृत्तसेवा

        श्री शिवशक्ती  हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन  यांच्या जयंती निमित्त शिक्षक  दिन मोठ्या    उत्साहात साजरा करण्यात आला.
          यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या फोटोचे  पुजन करण्यात आले. एस. एन. पाडले यांनी डॉ. राधाकृष्ण  यांच्याविषयी व शिक्षक दिनाचे महत्व विषद केले. यावेळी या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर वर्ग  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment