चंदगड तालुका संघाची शनिवारी ऑनलाईन वार्षिक सभा - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2021

चंदगड तालुका संघाची शनिवारी ऑनलाईन वार्षिक सभा

  


चंदगड/प्रतिनिधी

      चंदगड तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि २७/११/२०२१रोजी दुपारी १.०० वाजता शिनोळी (ता. चंदगड) येथील खत कारखान्यांमध्ये  ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आम.राजेश पाटील यांनी दिली. 

कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर व शासनाच्या नियमानुसार या सभेला फक्त ५०सभासदांना प्रवेश देण्यात येणार आहे. उर्वरित सभासदांनी या वार्षिक सभेला संघाच्या सर्व शाखामध्ये आँनलाईन सूविधा उपलब्ध केल्या आहेत. https://us02web.zoom.us/j/89163936388pwd=MVEzc3h4S2czcHk1YnBHcVFDOIZdz09 पासकोड : 123456 मिटींग आयडी : 89163936388 या लिंक वर सभासदांनी या सभेत सहभागी व्हावे असे आवाहन व्यवस्थापक एस वाय पाटील यानी केले आहे.No comments:

Post a Comment