मुरकुटेवाडीतील काका-पुतण्यांनी नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्त केले वह्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2022

मुरकुटेवाडीतील काका-पुतण्यांनी नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्त केले वह्यांचे वाटप

मुरकुटेवाडी (ता. चंदगड) येथए शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसाच्या निमित्त वह्यांचे वाटप करताना काका-पुतने.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        लहान मुलांना अभ्यासाची गोडी लागवी म्हणून नातवाच्या वाढदिवसाच्या निमित्त केले वह्यांचे वाटप केले. चंदगड तालक्यातील मुरकुटेवाडी गावतील काका पुतने यांचा नवीन उपक्रम  शामराव मुरकुटे आणि कु. सचिन मुरकूटे व मुरकुटे परिवार यांनी गावतील मराठी शाळेमध्ये  वह्यांचे वाटप केले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच शाळेतील विद्यार्थ्यीं उपस्थित होते. No comments:

Post a Comment