*🟣आजचे राशीभविष्य*
*! बुधवार दि. १६ फेब्रुवारी २०२२ !*
१) *मेष*▪️ मानसन्मान मिळेल .
२) *वृषभ*▪️ घरगुती वस्तूंच्या खरेदीसाठी चांगला दिवस.
३) *मिथुन*▪ व्यावसायीक निर्णय फायदेशीर ठरतील.
४) *कर्क*▪️ कौंटुबिक समस्या दूर होतील.
५) *सिंह*▪️ आजचा दिवस छान असेल .
६) *कन्या*▪️ आजार बळावण्याची शक्यता.
७) *तुळ*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस.
८) *वृश्चिक*▪️ जुने वाहन खरेदी करण्याची घाई करू नका .
९) *धनु*▪️ कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.
१०) *मकर*▪️ कार्यालयात विचार पूर्वक निर्णय घ्या.
११) *कुंभ*▪️ जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
१२) *मीन*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या .
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment