आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

26 February 2022

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २६ फेब्रुवारी २०२२

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. २६ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ नावलौकिक प्राप्त होईल अशा गोष्टी तुमच्या हातून घडतील. 


२) *वृषभ*▪️ बोलताना जरा जपून वादग्रस्त वक्तव्य टाळा. 


 ३) *मिथुन*▪ जोडीदाराचा सल्ला कामी येईल. 


४) *कर्क*▪️ आत्मिक समाधान लाभेल.


५) *सिंह*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


६) *कन्या*▪️ कार्यालयात आपल्या कामाशी संबंधित बाबींकडे लक्ष द्या. 


७) *तुळ** भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मनासारखे यश मिळेल . 


८) *वृश्चिक*▪️झोपेचे त्रास वाढतील, पायांची काळजी घ्या.


९) *धनु*▪️ धार्मिक  गोष्टींमध्ये मन प्रसन्न राहील .


१०) *मकर*▪️ कौंटुबिक खर्च वाढेल.


११) *कुंभ*▪️ फिरते व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल.


१२) *मीन*▪️ घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment