तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
बोंजूर्डी (ता. चंदगड) येथे खुल्या छत्रपती चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि. २८ एप्रिल पासून करण्यात आले आहे.
या स्पर्धासाठी अनुक्रमे ३१ हजार , २१ हजार, १० हजार व उत्तेजनार्थ १० हजार व चषक, इतर वैयक्तिक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. तरी या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन बोंजूर्डी युवक मंडळाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment