आजचे राशीभविष्य* *!बुधवार दि. ६ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2022

आजचे राशीभविष्य* *!बुधवार दि. ६ एप्रिल २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!बुधवार  दि. ६ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ आर्थिक आवक वाढेल.  

२) *वृषभ*▪️आज तुम्हांला प्रवास घडेल.  


 ३) *मिथुन*▪️ घरासाठी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर यश मिळेल.


४) *कर्क*▪️ अचानक धनलाभ होईल.


५) *सिंह*▪️ नोकरांच्या मदतीने नविन कामे पूर्ण कराल.


६) *कन्या*▪️ संतती सौख्य उत्तम मिळेल. 


७) *तुळ*▪️ व्यवसाय करणाऱ्यांना नविन संधी उपलब्ध होईल.


८) *वृश्चिक*▪️ वैवाहिक सौख्य लाभेल.


९) *धनु*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


१०) *मकर*▪️ महत्वाची कामे मार्गी लागतील.


११) *कुंभ*▪️ कार्यालयातील वातावरण प्रसन्न राहील.


१२) *मीन*▪️ शत्रूंच्या कारवाया वाढतील. 


  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment