तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख शिवसैनिकांनी सोमवार दि .२७ रोजी दुपारी १ वाजता तेऊरवाडी येथे बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी शिवसेना तालूका प्रमुख बी.टी. पाटील व तेऊरवाडी शाखा प्रमुख रमाकांत पाटील यानी केले आहे.
या मिटींगमध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडीसंदर्भात व उद्धवजी ठाकरे याना पाठींबा देण्यासंदर्भात विचार विनिमय येणार आहे. तरी या बैठकीला शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख, विभाग प्रमुख या शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बी. टी. पाटील यांनी केले आहे.
.
No comments:
Post a Comment