कागणीचे धोंडीबा देसाई यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 July 2022

कागणीचे धोंडीबा देसाई यांचे निधन

धोंडीबा देसाई

कागणी : सी. एल. वृत्तसेवा 

                कागणी (ता. चंदगड)  धोंडीबा गणपत देसाई (वय ७५) यांचे शनिवारी दि. १६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते गोवा सरकारचे निवृत्त पोलिस कर्मचारी होते. गोवा येथील प्रभाकर देसाई व कागणी येथील ट्रक व्यवसायिक सचिन देसाई यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment